The Republic and NT-DNT communitiesdeepasvi muktJun 160 min readyoutu.beMumbai's Nomadic tribe : घिसाडी समाजातील दिपा पवार सांगतात '200 वर्षं गुन्हेगारीचा शिक्का अजून कायम#mumbai #maharashtra #nomadic #tribe #indianconstitution #BBCMarathi घिसाडी समाजातल्या दिपा पवार भटक्या विमुक्त समाजासाठी काम करतात. घिसाडी समाज लोखंडी अवजारं बनवण्याचं काम करतो. घिसाडी समाजातल्या महिलांवर दिपा यांनी 'पोलादी बाया' हे पुस्तक लिहीलंय. ब्रिटीश काळात लागलेला गुन्हेगारीचा शिक्का अजूनही कायम असल्याचं त्या सांगतात. दिपा पवार यांनी अनुभूती या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था भटक्या विमुक्तांना त्यांचे प्रश्न मांडायला, हक्कांसाठी लढायला मदत करते. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi
Comments