भटक्यांची अनुभूती – दीपा पवार
- deepasvi mukt
- Mar 11, 2024
- 1 min read
ही गोष्ट आहे, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका मुलीची. त्या मुलीला शिक्षणाची भरपूरर आवड होती. पण तिच्या समाजाला नव्हती. घराची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे वडील शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हते. तिच्या जमातीतील बहुतेक लोक मूलभूत शिक्षण घेऊ शकले नसले तरी, तिचा साक्षर दृढनिश्चय आणि अभ्यासातील तिची आवड यामुळे वयाच्या १४व्या वर्षी तिने नोकरी करणे पसंत केले.
Read the article here: https://myandheri.news/2022/09/activist-deepa-pawar-anubhuti-trust-mumbai/



Comments